Thursday, 2 March 2023

मोगरी –

 

 

मोगरी –

 

एक मोगरी मोगरी । तिचा तोरा सर्वांवरी

कळ्या गुंफिल्या मोकळ्या । करे प्रसन्न अंतरी ।। १

 

तिची इवलिशी कळी । गोल वाटोळी वाटोळी

तिले मोत्याची झळाळी । नटली डहाळी डहाळी ।। २

 

कुणी ल्यायले दागिने । किती मोलाचे न जाणे

परि नासिकेसी येता गंध । पुसे फुल माळिले कोण्याने ।। ३

 

--------------------------------

लेखणी अरुंधतीची -

No comments:

Post a Comment